पुण्यात एकीकडे मुसळधार पाऊस पडत असताना दुसरीकडे पुलगेट भागात पाण्याची पाईपलाईन फुटल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.